Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 26:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 उन्हाळ्यात जसे बर्फ, कापणीच्या समयी जसा पाऊस तसा मूर्खाला सन्मान शोभत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 उन्हाळ्यात जसे बर्फ किंवा कापणीच्यावेळी पाऊस, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान शोभत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 ज्याप्रमाणे उन्हाळ्यात बर्फ पडणे किंवा कापणीच्या वेळी पाऊस येणे जसे विसंगत आहे, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान मिळणे शोभत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 26:1
16 Iomraidhean Croise  

हथाक निघून राजमंदिराच्या दरवाजासमोरील नगराच्या चौकात मर्दखयाकडे गेला.


हथाकाने येऊन मर्दखयाचे म्हणणे एस्तेरला सांगितले.


मानवजातीत नीचत्वाला उच्च पद प्राप्त झाले म्हणजे दुर्जन चोहोकडे मिरवत चालतात.


अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणार्‍यांचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही,


हे बलवान पुरुषा, दुष्कर्माची आढ्यता का मिरवतोस? देवाचे वात्सल्य अखंड आहे.


उत्कृष्ट बोलणे मूर्खाला शोभत नाही; मग खोटे बोलणे सरदारास कसे शोभेल?


ऐशआराम मूर्खाला शोभत नाही; सरदारांवर दासाने सत्ता करावी हे त्याला कसे शोभणार?


घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम, आणि मूर्खाच्या पाठीला बडगा.


मूर्खाला मान देणारा, गोफणीत गोटा घट्ट बांधणार्‍यासारखा आहे.


ज्या अधिपतीला बुद्धी कमी त्याचा जुलूम फार, ज्याला लोभीपणाचा तिटकारा वाटतो तो दीर्घायुषी होतो.


नाहीतर अबीमलेखातून अग्नी निघून शखेम व बेथ-मिल्लो येथील लोकांना भस्म करो; आणि शखेम व बेथ-मिल्लो येथील लोकांतून अग्नी निघून अबीमलेखाला भस्म करो.”


हे वर्तमान ऐकून योथाम हा गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर गेला व उभा राहून मोठ्याने म्हणाला, “शखेमकरांनो, माझे ऐका म्हणजे देव तुमचे ऐकेल,


Lean sinn:

Sanasan


Sanasan