Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 23:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तू खादाड असलास तर आपल्या गळ्याला सुरी लाव.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आणि जर तू खादाड असलास तर आपल्या गळ्याला सुरी लाव.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आणि जर तू खादाड असशील तर तुझ्या गळ्यावर सुरी लाव.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 23:2
6 Iomraidhean Croise  

नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.


तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसर्‍यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.1


अधिपतीबरोबर भोजनास बसतोस तेव्हा तुझ्यापुढे कोण आहे ह्याचा पूर्ण विचार कर;


मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे ह्यांच्या वार्‍यास उभा राहू नकोस;


तेव्हा त्याने जाऊन ती आईकडे आणली, आणि त्याच्या आईने त्याच्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan