नीतिसूत्रे 21:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 चढेल दृष्टी व गर्विष्ठ अंत:करण, तसाच दुर्जनांच्या शेताचा उपज ही पापरूप होत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 घमेंडखोर दृष्टी व गर्विष्ठ मन दुर्जनांच्या शेतातील उपज हे पाप उत्पन्न करतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 गर्विष्ठ दृष्टी आणि अभिमानी अंतःकरण— दुष्टांचे नांगर न चालविलेले शेत—पाप उत्पन्न करतात. Faic an caibideil |