नीतिसूत्रे 21:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 राजाचे मन पाण्याच्या प्रवाहासारखे परमेश्वराच्या हातात आहे; तो त्यास वाटेल तेथे वळवतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेहच्या नियंत्रणात असलेले राजाचे हृदय पाण्याचा प्रवाह आहे, जे त्यांना संतोष देतात त्यांच्याकडे ते वळवितात. Faic an caibideil |