नीतिसूत्रे 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 नीतिमत्ता, न्याय व सात्त्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव घडेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग धर्म, निती व सात्विकता तुला समजेल, आणि प्रत्येक चांगला मार्ग कळेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा कोणते योग्य व कायदेशीर, आणि निष्पक्ष आहे—प्रत्येक सन्मार्ग तुला समजेल. Faic an caibideil |