नीतिसूत्रे 2:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला सांभाळील; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 दूरदर्शीपणा तुझ्यावर पहारा करील, आणि समंजसपणा तुला सांभाळेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा विवेक तुझे रक्षण करेल, आणि सुज्ञता तुझे राखण करेल. Faic an caibideil |