नीतिसूत्रे 15:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात, ते चांगले आणि वाईट पाहत असतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेहचे नेत्र सर्वठिकाणी बघत आहेत, सज्जनांवर व दुर्जनांवर त्यांची नजर असते. Faic an caibideil |