नीतिसूत्रे 13:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 नीतिमानांची ज्योती प्रज्वलित असते; दुर्जनांचा दीप मालवतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 नीतिमानाचा प्रकाश आनंदाने प्रकाशतो, पण दुष्टाचा दीप मालवला जाईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नीतिमानाचा प्रकाश तेजाने चकाकतो, परंतु दुष्टांची ज्योत विझवली जाते. Faic an caibideil |