Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 12:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण नीतिमानांचे मूळ ढळत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 दुष्टतेने मनुष्य स्थिर होत नाही, पण नीतिमानाचे उच्चाटण होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 दुष्टाईने मनुष्य जीवनात स्थिर होत नाही, परंतु नीतिमानाचे मूळ कधीही उखडले जाऊ शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 12:3
13 Iomraidhean Croise  

तो धनवान व्हायचा नाही, त्याची मत्ता टिकायची नाही; त्याची पिके भाराने भूमीपर्यंत लवणार नाहीत.


आपला पैसा वाढीदिढीला लावत नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरता लाच घेत नाही, तो; जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.


वावटळीच्या सपाट्याने दुर्जन नाहीसा होतो, पण नीतिमान सर्वकाळ टिकणार्‍या पायासारखा आहे.


सात्त्विकाची नीतिमत्ता त्याचा मार्ग नीट करते, पण दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावेल.


दुष्ट लोकांना मिळणार्‍या लुटीची इच्छा दुर्जन करतो, परंतु नीतिमानांचे मूळ फळ देते.


प्राणावर कोणा मनुष्याची अशी सत्ता नसते की तो त्याला जाऊ देणार नाही; मरणदिवस कोणाच्या स्वाधीन नाही; हा संग्राम कोणाला सुटणार नाही. दुष्कर्म आपल्या मालकाचा बचाव करीत नाही.


ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी; ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून,


त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हांला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले, आणि निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा.


धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची! तू स्वत: धन्य! तू आज मला माझ्या हाताने रक्तपात करण्यापासून व सूड उगवण्यापासून आवरले आहेस,


Lean sinn:

Sanasan


Sanasan