नीतिसूत्रे 11:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 नीतिमान संकटांतून मुक्त होतो, आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 नीतिमान संकटापासून दूर राहतो; आणि त्याच्याऐवजी ती दुष्टांवर येतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नीतिमान मनुष्याची संकटातून सुटका होते, आणि त्याऐवजी दुष्ट मनुष्य संकटात पडतो. Faic an caibideil |