नीतिसूत्रे 11:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण नीतिमत्ता मृत्यूपासून सोडवते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 क्रोधाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी आहे, परंतु नीतिमत्ता तुम्हास मरणापासून वाचवते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 प्रकोपाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी असते, परंतु नीतिमत्व मृत्यूपासून सोडविते. Faic an caibideil |