Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 10:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 द्वेष कलह उत्पन्न करतो; प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 द्वेष भांडण उत्पन्न करतो; परंतु प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 द्वेष कलहास चेतावणी देतो; परंतु प्रीती सर्व अपराधांवर आच्छादन टाकते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 10:12
10 Iomraidhean Croise  

तापट मनुष्य तंटा उपस्थित करतो; मंदक्रोध झगडा शमवतो;


अधम कुयुक्ती उकरून काढतो; त्याच्या वाणीत जशी काय जळती आग असते.


जो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो; पण जो गत गोष्टी घोकत बसतो त्याला मित्र अंतरतात.


लोभी मनुष्य तंटा उपस्थित करतो; पण परमेश्वरावर भाव ठेवणारा धष्टपुष्ट होतो.


रागीट मनुष्य तंटा उपस्थित करतो, क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतात.


दूध घुसळल्याने लोणी निघते नाक पिळल्याने रक्त निघते, तसा राग चेतवल्याने तंटा उपस्थित होतो.


तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यांतून की नाही?


तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव मरणापासून3 वाचवील व ‘पापांची’ रास ‘झाकील’, हे ध्यानात ठेवा.


मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा; कारण ‘प्रीती पापांची रास झाकून टाकते.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan