नीतिसूत्रे 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक, आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस. Faic an caibideil |