नीतिसूत्रे 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 बोधवचने व दृष्टान्त, ज्ञानी लोकांच्या उक्ती व गूढवचने समजावीत; ह्यासाठी ही आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी, म्हणून म्हणी व सुवचने ह्यासाठी ही आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ज्ञानी मनुष्याची नीतिसूत्रे व बोधकथा, प्रसिद्ध वचने आणि कोडे समजण्यासाठी ही नीतिसूत्रे उपयुक्त होतील. Faic an caibideil |