नीतिसूत्रे 1:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 गजबजलेल्या रस्त्यांच्या नाक्यांवर, वेशींच्या दारात, घोषणा करते, नगरात आपले हे शब्द उच्चारते : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 ती गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावरून घोषणा करते, शहराच्या प्रवेशद्वारापाशी घोषणा करते, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 भिंतीच्या उंचीवरून ती ओरडते शहराच्या वेशीजवळ ती भाषण करते: Faic an caibideil |