नीतिसूत्रे 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आपणांस सर्व प्रकारचे मोलवान पदार्थ मिळतील; आपली घरे लुटीने भरू; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आपणांस सर्व प्रकारच्या मौलवान वस्तू मिळतील; आपण इतरांकडून जे चोरून त्याने आपण आपली घरे भरू. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आपल्याला सर्वप्रकारचा मौल्यवान खजिना मिळेल आणि लुटलेल्या वस्तूंनी आपण आपली घरे भरून टाकू; Faic an caibideil |