फिलिप्पैकरांस 2:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तरी प्रभूमध्ये मला भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर येईन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पण मीही स्वतः लवकरच येईन असा प्रभूमध्ये मला विश्वास आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 तसेच प्रभूवर माझा भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर तुमच्याकडे येईन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि मीही स्वतः लवकर येईन, असा प्रभूवर माझा भरवसा आहे. Faic an caibideil |