फिलेमोन 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व माझे सांत्वन झाले; कारण, हे बंधो, तुझ्याकडून पवित्र जनांच्या जिवाला विश्रांती मिळाली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण तुझ्या प्रीतीमुळे मला फार आनंद व सांत्वन झाले आहे कारण हे बंधू, तुझ्याकडून पवित्र जनांची अंतःकरणे समाधान पावली आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व मला प्रोत्साहन मिळाले कारण हे बंधो, तू पवित्र लोकांची अंतःकरणे उल्लसित केली आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुझ्या प्रीतीने मला फार आनंद व प्रोत्साहन प्राप्त झाले आहे, कारण बंधू, तू प्रभूच्या लोकांची अंतःकरणे ताजीतवानी केली आहेस. Faic an caibideil |