फिलेमोन 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4-5 प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनांवर असलेली तुझी प्रीती व तुझा भरवसा ह्यांच्याविषयी ऐकून मी आपल्या प्रार्थनांत सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाची उपकारस्तुती करतो; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुझी आठवण करून, माझ्या देवाची उपकारस्तुती करतो; Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4-5 सर्व पवित्र लोकांवर असलेली तुझी प्रीती व प्रभू येशूवरील तुझा विश्वास ह्यांच्याविषयी ऐकून मी माझ्या प्रार्थनेत सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाचे आभार मानतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुझी आठवण करून माझ्या परमेश्वराचे सतत आभार मानतो, Faic an caibideil |
मी आपल्या प्रार्थनांत रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो; तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो.