फिलेमोन 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आणि बहीण अफ्फिया हिला व अर्खिप आमचा सोबतीचा शिपाई यास व तुझ्या घरी जी ख्रिस्ती मंडळी आहे तिला, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून: Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आमची बहीण अप्फिया आणि आमचा सहसैनिक अर्खिप—आणि जी मंडळी तुमच्या घरात एकत्र भेटतात त्यांना: Faic an caibideil |