Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग मोशेने इस्राएल लोकांना वल्हांडण सण पाळायला सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग मोशेने इस्राएल लोकांस वल्हांडण सण पाळावयास सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना वल्हांडणाचा सण पाळावयास सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 9:4
3 Iomraidhean Croise  

मग मोशेने इस्राएलाच्या सर्व वडिलांना बोलावून म्हटले, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकेक कोकरू निवडून घ्यावे आणि वल्हांडणाचा यज्ञपशू वधावा.


ह्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी नेमलेल्या समयी त्याच्यासंबंधाचे सर्व विधी व सर्व नियम ह्यांना अनुसरून तुम्ही तो पाळावा.”


त्याप्रमाणे त्यांनी पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी सीनाय रानात वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan