गणना 9:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 असे नित्य होत असे; दिवसा मेघ त्यावर छाया करी व रात्री तो अग्नीसारखा दिसे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 अश्याप्रकारे ते सतत होत. ढग निवासमंडपाला झाकी आणि रात्री तो अग्नीसारखा दिसे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आणि ते तसेच चालू राहिले; मेघांनी त्याला झाकले आणि रात्री ते अग्नीसारखे दिसू लागले. Faic an caibideil |