गणना 9:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दुसर्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी त्यांनी सण पाळावा; त्यांनी बेखमीर भाकर आणि कडू भाजी ह्यांच्याबरोबर वल्हांडणाचा यज्ञपशू खावा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्यांनी वल्हांडण सण दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी साजरा करावा. त्यांनी तो बेखमीर भाकर व कडू भाजीबरोबर खावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परंतु त्यांनी तो दुसर्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी पाळावा. त्यांनी बेखमीर भाकर व कडू पाल्याबरोबर वल्हांडणाचे कोकरू खावे. Faic an caibideil |