गणना 8:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग तू लेव्यांना दर्शनमंडपासमोर सादर करावे आणि इस्राएल लोकांची सर्व मंडळी तेथे जमवावी; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 लेवींना दर्शनमंडपासमोर सादर कर व इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला एकत्र जमव. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 लेव्यांना सभामंडपाच्या समोर घेऊन यावे व सर्व इस्राएल समुदायाला एकत्र करावे. Faic an caibideil |