गणना 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग त्यांनी एक गोर्हा व त्यासोबतचे अन्नार्पण म्हणजे मळलेले पीठ घेऊन यावे; आणि तू पापार्पणासाठी आणखी एक गोर्हा आणावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग त्यांनी एक गोऱ्हा घ्यावा आणि तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण घ्यावे. त्यांनी पापार्पणासाठी दुसरा एक गोऱ्हा घ्यावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मग त्यांनी एक गोर्हा घ्यावा व त्याबरोबरचे अन्नार्पण जे जैतुनाच्या तेलात मळलेले सपीठ आणावे; आणि पापार्पणासाठी आणखी एक गोर्हा आणावा. Faic an caibideil |