गणना 8:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 लेव्यांनी परमेश्वराची सेवा करावी म्हणून इस्राएल लोकांच्या वतीने अहरोनाने त्यांना ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर अर्पावे.1 Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अहरोनाने लेव्यांना इस्राएल लोकांच्यावतीने माझी सेवा करण्यास सादर करावे. लेव्यांनी माझी सेवा करावी यासाठी त्याने हे करावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अहरोनाने इस्राएली लोकांच्या वतीने हेलावणीचे अर्पण म्हणून लेव्यांना याहवेहसमोर सादर करावे, म्हणजे ते याहवेहची सेवा करण्याकरिता तयार होतील.” Faic an caibideil |