गणना 8:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 लेव्यांना तू परमेश्वरासमोर सादर करत असताना इस्राएल लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 लेवींना परमेश्वरासमोर सादर कर. तेव्हा इस्राएल लोकांनी लेवींच्या डोक्यावर आपले हात ठेवावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 लेव्यांना याहवेहपुढे सादर करावे व इस्राएली लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावेत. Faic an caibideil |