गणना 7:88 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)88 शांत्यर्पणासाठी एकंदर चोवीस बैल, साठ मेंढे, साठ बकरे आणि वर्षावर्षाची नरजातीची साठ कोकरे होती. वेदीला तैलाभ्यंग झाल्यावर तिच्या समर्पणाचे हे अर्पण होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी88 शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी त्यांनी आपल्या सर्व गुराढोरातून चोवीस बैल, साठ मेंढे, साठ बकरे व एक वर्षाची साठ नर कोंकरे दिली. जेव्हा अभिषेक झाला होता, तेव्हा त्यांनी ही वेदीला अर्पणे केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती88 शांत्यर्पणासाठी एकूण चोवीस बैल, साठ गोर्हे, साठ बोकडे व एक वर्षांची साठ नरकोकरे आणली होती. वेदीच्या अभिषेकानंतर तिच्या समर्पणाकरिता ही अर्पणे होती. Faic an caibideil |