गणना 7:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 गेर्षोनाच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे दोन गाड्या आणि चार बैल दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याने दोन गाड्या व चार बैल गेर्षोनी वंशाना दिले कारण त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 गेर्षोन कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार त्याने दोन गाड्या व चार बैल दिले. Faic an caibideil |