Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 7:50 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

50 धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

50 दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 7:50
5 Iomraidhean Croise  

पात्रे, फावडी, चिमटे, वाटगे धूपदाने आणि सेवेची सर्व पितळेची उपकरणे त्यांनी नेली.


त्यांच्यापुढे इस्राएल घराण्याच्या वडिलांतले सत्तर पुरुष उभे असून त्यांच्यामध्ये याजन्या बिन शाफान हा उभा होता; त्या प्रत्येक माणसाच्या हाती धुपाटणे होते; तेथे धूपाच्या धुराचा दाट ढग वर जात होता.


त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;


धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता.


ते याकोबाला तुझे नियम व इस्राएलाला तुझे नियमशास्त्र शिकवतील; ते तुला धूपाचा सुवास अर्पण करतील, तुझ्या वेदीवर नि:शेष होमबली अर्पण करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan