Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 7:49 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

49 त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

49 त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 7:49
3 Iomraidhean Croise  

सातव्या दिवशी एफ्राइमाच्या वंशजांचा सरदार अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा ह्याने अर्पण सादर केले.


धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;


मग तिच्या आईने तिला पढवल्याप्रमाणे ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शीर तबकात घालून मला येथे आणून द्या.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan