गणना 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्यांनी परमेश्वराला अर्पण आणले ते हे : आच्छादलेल्या सहा गाड्या आणि बारा बैल म्हणजे दोघा-दोघा सरदारांमागे एक गाडी आणि प्रत्येक सरदारामागे एक बैल; त्यांनी ती निवासमंडपासमोर सादर केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यांनी परमेश्वरापुढे अर्पणे आणली. त्यांनी झाकलेल्या सहा गाड्या व बारा बैल आणले. त्यांनी प्रत्येक दोन अधिपतीसाठी एक गाडी व प्रत्येक अधिपतीसाठी एक बैल दिला. त्यांनी या वस्तू निवासमंडपासमोर सादर केल्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यांनी याहवेहपुढे भेटी म्हणून आणले ते हे—आच्छादन असलेल्या सहा गाड्या व बारा बैल; प्रत्येक पुढार्यामागे एक बैल आणि दोन पुढार्यांमागे एक गाडी. हे सर्व त्यांनी निवासमंडपासमोर सादर केले. Faic an caibideil |