Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 6:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 जितके दिवस त्याने परमेश्वराला वाहून घेतले असेल तितके दिवस त्याने प्रेताजवळ जाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याने आपल्या स्वतःला परमेश्वरासाठी वेगळे केलेल्या सर्व दिवसात, त्याने प्रेताजवळ जाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 “ ‘याहवेहला समर्पित केलेल्या त्यांच्या संपूर्ण कालावधीत, नाजीराने मृतदेहाजवळ जाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 6:6
10 Iomraidhean Croise  

कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा आपले अंग गोंदवून घेऊ नका; मी परमेश्वर आहे.


त्याने कोणाच्या शवाजवळ जाऊ नये; आपल्या बापाचे किंवा आईचे सुतक धरू नये;


त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये; आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करू नये, कारण त्याच्या देवाच्या तैलाभिषेकाने त्याच्यावर संस्कार झाला आहे; मी परमेश्वर आहे.


तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही; आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan