गणना 6:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग याजकाने ते ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे; ओवाळलेला ऊर आणि समर्पिलेली मांडी ह्यांसह हे सर्व याजकासाठी पवित्र समजावे; ह्यानंतर नाजीराला द्राक्षारस पिण्याची मोकळीक आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग याजकाने ते अर्पणाप्रमाणे परमेश्वरासमोर उंच करून त्यास सादर करावे. जे मेंढ्याचे ऊर व मांडीसह एकत्रित परमेश्वरापुढे उंच केलेले हे याजकासाठी राखून ठेवलेले पवित्र अन्न आहे. त्यानंतर नाजीर मद्य पिऊ शकतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 नंतर याजकाने ते हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहपुढे ओवाळावे; ते पवित्र आहे; त्याचबरोबर ओवाळलेला उराचा भाग आणि सादर केलेला मांडीचा भाग याजकासाठी असावा. यानंतर नाजीर द्राक्षारस पिऊ शकतो. Faic an caibideil |