गणना 6:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “इस्राएल लोकांना असे सांग की, कोणा पुरुषाने अथवा स्त्रीने नाजीराचा नवस, म्हणजे स्वतःला परमेश्वराला वाहून घेण्याचा विशेष नवस केला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 इस्राएल लोकांशी बोल. त्यांना सांग, जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री आपणास परमेश्वरासाठी वेगळे होऊन नाजीराचा विशेष नवस करील, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: एखादा पुरुष किंवा स्त्री याहवेहला समर्पित नाजीर होण्याचा एक विशेष नवस करू इच्छितात, Faic an caibideil |