गणना 6:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 नाजीराने वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले आपले डोके मुंडल्यावर याजकाने मेंढ्याचा शिजवलेला फरा व टोपलीतील एक बेखमीर पोळी व एक बेखमीर चपाती घेऊन नाजीराच्या हातावर ठेवावी; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 नाजीराने आपण वेगळेपणाचे असलेले चिन्ह म्हणजे त्याने डोक्याचे मुंडण केल्यावर याजकाने मेंढ्याचा शिजविलेला फरा, टोपलीतून एक बेखमीर भाकर व एक बेखमीर पापड घेऊन त्याच्या हातावर ठेवावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “ ‘नाजीराने आपल्या डोक्यावरील केस जे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे ते मुंडण केल्यानंतर, याजकाने त्यांच्या हातात गोर्हाचा उकळलेला खांद्याचा भाग व खमीर न घालता बनविलेल्या दोन्ही, एक जाड व एक पातळ भाकर ठेवावी. Faic an caibideil |