Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 6:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 आणि टोपलीभर बेखमीर भाकरींसहित परमेश्वराप्रीत्यर्थ मेंढ्याचे शांत्यर्पण करावे, आणि त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ही याजकाने अर्पण करावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 त्याने बेखमीर भाकरीच्या टोपलीबरोबर, परमेश्वराकरता शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी मेंढा सादर करावा. याजकाने अन्नार्पण व पेयार्पणही सादर करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 याजकाने बेखमीर भाकरीची टोपली सादर करावी व अन्नार्पण व पेयार्पण याबरोबर याहवेहसाठी शांत्यर्पण म्हणून गोर्‍हाचा यज्ञ करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 6:17
3 Iomraidhean Croise  

ह्या सर्व एका टोपलीत घाल. तो गोर्‍हा व ते दोन मेंढे ह्यांच्यासहित ती टोपली घेऊन ये.


हे सर्व याजकाने परमेश्वरासमोर सादर करून त्याच्यासाठी पापबली आणि होमबली अर्पावेत;


मग नाजीराने वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले आपले डोके दर्शनमंडपाच्या दाराजवळ मुंडावे आणि आपले केस शांत्यर्पणाच्या खाली असलेल्या अग्नीवर टाकावेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan