गणना 6:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 हे सर्व याजकाने परमेश्वरासमोर सादर करून त्याच्यासाठी पापबली आणि होमबली अर्पावेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 याजकाने ती परमेश्वरापुढे सादर करावी. त्याने त्याचे पापार्पण व होमार्पण परमेश्वरास अर्पावेत; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “ ‘याजकाने ही अर्पणे याहवेहसमोर सादर करून पापार्पण व होमार्पण करावे. Faic an caibideil |