गणना 6:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 नाजीराचा नियम हा : त्याचे नाजीरपणाचे दिवस पुरे झाले म्हणजे त्याला दर्शनमंडपाच्या दाराजवळ आणावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग त्याच्या नाजीरपणाच्या नवसाचे दिवस पूर्ण झाल्यावर त्यास दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आणावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “ ‘आणि त्यांचा समर्पणाचा काळ संपल्यानंतर नाजीरांसाठी हा नियम असावा. त्यांना सभामंडपाच्या दाराशी आणावे, Faic an caibideil |