गणना 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ज्या पवित्र वस्तू इस्राएल लोक समर्पित केलेला अंश म्हणून याजकाकडे आणतात; त्या सर्व त्याच्याच आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 “जर कोणी इस्राएली लोकांमधून परमेश्वरास समर्पित करण्याकरिता काही विशेष देणगी याजकाकडे देईल तर ती याजकाने ठेवून घ्यावी; ती त्याचीच होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सर्व पवित्र भेटी, ज्या इस्राएली लोक याजकाकडे आणतात त्या याजकाच्या व्हाव्या. Faic an caibideil |