गणना 5:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 स्त्री आपल्या पतीला सोडून परपुरुषाकडे जाऊन भ्रष्ट होईल अशा प्रसंगापासून उद्भवणार्या परप्रेमशंकेचा नियम हाच होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “ ‘जेव्हा एखादी स्त्री तिच्या पतीशी विवाहित असतानाही स्वतःला भ्रष्ट करते तेव्हा हा मत्सराचा नियम असावा, Faic an caibideil |