गणना 5:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आणि याजकाने ते परप्रेमशंकेचे अन्नार्पण स्त्रीच्या हातून घेऊन परमेश्वरासमोर ओवाळावे आणि वेदीजवळ घेऊन जावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 नंतर याजकाने ते द्वेषाबद्दलचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदीजवळ घेऊन जावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 याजकाने ते मत्सराचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व याहवेहस ओवाळत ते वेदीकडे आणावे. Faic an caibideil |