गणना 5:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 पण तू आपल्या पतीला सोडून दुसर्याकडे जाऊन भ्रष्ट झालेली असलीस आणि तुझ्या पतीऐवजी परपुरुषाने तुझ्याशी संबंध केलेला असेल तर Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परंतु तू जर तुझ्या नवऱ्या विरूद्ध पाप केले असेल, तू दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध केला असशील तर मग तू भ्रष्ट झाली आहेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परंतु जर तू तुझ्या पतीशी विवाहित असतानाही वाकडे पाऊल टाकले आहे आणि आपल्या पती व्यतिरिक्त इतर पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवून स्वतःला भ्रष्ट केले आहेस— Faic an caibideil |