गणना 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 म्हणजे कोणा पुरुषाने तिच्याशी कुकर्म केले, आणि ही गोष्ट तिच्या पतीपासून लपली जाऊन प्रकट झाली नाही, आणि ती भ्रष्ट झाली असली तरी तिच्याविरुद्ध कोणी साक्षीदार नसला अथवा कुकर्म करताना तिला पकडले नाही, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 म्हणजे तिने दुसऱ्या मनुष्याशी कुकर्म केले व ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेवली तर कोणी साक्षीदार नसल्यामुळे हे कुकर्म तिच्या नवऱ्याला कधीच कळणार नाही; ती स्वत: तर आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगणारच नाही; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जेणेकरून दुसर्या पुरुषाचे तिच्याशी लैंगिक संबंध असले आणि हे तिच्या पतीपासून गुपित असेल आणि तिची अशुद्धता उघडकीस आली नाही (कारण तिच्याविरुद्ध कोणीही साक्षीदार नाही आणि ती त्या कृत्यात पकडली गेली नाही), Faic an caibideil |