गणना 5:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 “इस्राएल लोकांना सांग : जर कोणा पुरुषाच्या स्त्रीचे पाऊल वाकडे पडून तिने त्याच्याशी विश्वासघात केला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 इस्राएल लोकांस असे सांग की एखाद्या मनुष्याच्या पत्नीने त्याचा विश्वासघात केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: जर एखाद्या मनुष्याच्या पत्नीचे वाकडे पाऊल पडले आणि ती त्याच्याशी अविश्वासूपणे वागली, Faic an caibideil |