Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि त्यांनी निळ्या रंगाचे कापड घेऊन प्रकाश देणारा दीपवृक्ष, त्यावरील दिवे, चिमटे, ताटल्या आणि त्याच्या निगेसाठी लागणारी तेलाची सर्व पात्रे झाकावीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्यांनी दीपस्तंभ आणि त्यावरील दिवे, तसेच दिवे सतत तेवत ठेवण्याकरिता लागणारी सर्व उपकरणे चिमटे, ताटल्या आणि दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाची सर्व पात्रे ही सर्व निळ्या कापडाने झाकावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “यानंतर त्यांनी प्रकाश देणारा दीपस्तंभ व त्यावरील दिवे, वातीचे चिमटे व त्यांची तबके आणि जैतुनाच्या तेलाचे वाटप करण्यासाठी त्याचे सर्व कलश हे सर्व निळ्या कापडाने झाकावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 4:9
8 Iomraidhean Croise  

तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.


दीपवृक्ष व त्याची सगळी उपकरणे ह्यांवर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालून ती सर्व नवघणाला बांधावी.


मग त्यांनी त्यावर किरमिजी रंगाचे कापड पसरून वर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे; आणि मेजाला दांडे बसवावेत.


दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो.


जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे, आणि सोन्याच्या त्या सात समयांचे ‘गूज’ हे आहे; ते सात तारे हे सात मंडळ्यांचे दूत आहेत; आणि सात समया ज्या तू पाहिल्या त्या सात मंडळ्या आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan