Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग त्यांनी त्यावर किरमिजी रंगाचे कापड पसरून वर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे; आणि मेजाला दांडे बसवावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 त्या सर्वांवर किरमिजी रंगाचे कापड पसरावे व नंतर ते सर्व तहशाच्या कातड्याने झाकून टाकावे; तो वाहून नेण्यासाठी मेजाला दांडे बसवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्यांनी त्यावर किरमिजी रंगाचे एक कापड पसरावे आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे व मेजाचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 4:8
5 Iomraidhean Croise  

तसेच बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनव; त्याची लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी.


लाल रंग दिलेली मेंढ्यांची कातडी, तहशाची1 कातडी, बाभळीचे लाकूड;


आणि त्यांनी निळ्या रंगाचे कापड घेऊन प्रकाश देणारा दीपवृक्ष, त्यावरील दिवे, चिमटे, ताटल्या आणि त्याच्या निगेसाठी लागणारी तेलाची सर्व पात्रे झाकावीत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan