गणना 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग त्यांनी त्यावर तहशाच्या1 कातड्याचे आच्छादन घालावे; आणि त्यावर त्यांनी संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे; हे झाल्यावर कोशाला त्याचे दांडे बसवावेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग त्यांनी कोशावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे व त्यावर संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यांनी तो वाहून नेण्यासाठी दांडे लावावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मग त्यांनी तो पडदा टिकाऊ चर्माने झाकावा व त्यावर निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि कोशाचे दांडे त्याच्या जागी बसवावे. Faic an caibideil |