गणना 4:49 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 त्यांची सेवा आणि त्यांच्या कामाचा भार ह्यांना अनुसरून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेच्या द्वारे त्यांची गणती करण्यात आली; ह्या प्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या द्वारे त्यांची गणती करण्यात आली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याची गणती करण्यात आली; प्रत्येक मनुष्यास त्याने स्वत: करावयाचे काम नेमून देण्यात आले व त्याने काय वाहून न्यावयाचे ते सांगण्यात आले. हे सर्व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे करण्यात आले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 याहवेहने मोशेद्वारे आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येकाला आपले काम व त्यांनी काय वाहून न्यावे हे नेमून देण्यात आले. अशाप्रकारे याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे प्रत्येकाची गणती करण्यात आली. Faic an caibideil |