Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 4:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 गेर्षोनवंशजांची, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती केली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 तसेच गेर्षोनी वंशजांचीही, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 गेर्षोनी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 4:38
4 Iomraidhean Croise  

त्याप्रमाणे ज्या याजकांची त्यांच्या पितृकुळांप्रमाणे वंशावळीत नोंद झाली होती त्यांना आणि जे लेवी वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून आपापल्या क्रमानुसार काम करीत असत त्यांनाही वाटणी देत असत.


त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांची संख्या सात हजार पाचशे भरली.


कहाथी कुळांपैकी जे सर्व पुरुष दर्शनमंडपातील सेवा करीत, त्यांची गणती केली ती इतकी भरली; परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केल्याप्रमाणे मोशे व अहरोन ह्यांनी त्यांची गणती केली.


म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शनमंडपातील सेवेसाठी पात्र होते त्यांची गणती केली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan